नजाकत…प्राजक्ताच्या सदाबहार अदा पाहून चाहतेही झाले फिदा

मुंबई तक

• 11:12 AM • 20 Mar 2022

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चांगली प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सध्या प्राजक्ता अँकरिंग करते. निळी साडी, अंबाड्यात माळलेली फुलं अशा या प्राजक्ताच्या अंदाजावर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. प्राजक्ताची प्रमुख भूमिका असलेले दोन ते तीन मराठी पिक्चर प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. काय मग तुम्हाला […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चांगली प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सध्या प्राजक्ता अँकरिंग करते.

निळी साडी, अंबाड्यात माळलेली फुलं अशा या प्राजक्ताच्या अंदाजावर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

प्राजक्ताची प्रमुख भूमिका असलेले दोन ते तीन मराठी पिक्चर प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

काय मग तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp