डाव्या डोळ्यावर बट…हिरव्या पैठणीत प्रार्थनाचा मनमोहक अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

• 11:21 AM • 01 May 2022

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चांगलीच व्यस्त आहे. झी मराठी वाहिनीवर प्रार्थनाची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेत प्रार्थनाने साकारलेली नेहा ही साध्या आणि सोज्वळ मुलीची भूमिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे. प्रार्थनाने नुकतच हिरव्या रंगाच्या पैठणीवर आपलं एक खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधल्या प्रार्थनाच्या अदांवर तिचे […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चांगलीच व्यस्त आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रार्थनाची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे.

या मालिकेत प्रार्थनाने साकारलेली नेहा ही साध्या आणि सोज्वळ मुलीची भूमिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे.

प्रार्थनाने नुकतच हिरव्या रंगाच्या पैठणीवर आपलं एक खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटमधल्या प्रार्थनाच्या अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

काठापदराची पैठणी, नेकलेस आणि मोकळे केस हे कॉम्बिनेशन प्रार्थनावर चांगलंच उठून दिसत आहे.

पैठणी म्हटलं की प्रत्येक स्त्री चा तो विकपॉईंट असतो, प्रार्थनाही त्याला अपवाद नाहीये.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत प्रार्थनासोबत श्रेयस तळपदेही प्रमुख भूमिकेत आहे.

या जोडीलाही प्रेक्षक भरभरुन पसंती देत आहेत.

प्रार्थना सोशल मीडियावर नेहमी चांगलीच सक्रीय असते.

काय मग, तुम्हाला कसा वाटला प्रार्थनाचा हा लूक? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp