ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी
सोनालीचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहते आहेत.
सोनालीने नुकतच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतलं एक रोमँटीक अंदाजातलं फोटोशूट पोस्ट केलं आहे.
तिच्या या अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
सोनालीचे दोन मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
झिम्मा आणि पांडू या दोन सिनेमांत सोनालीने केलेल्या भूमिकेचं सर्वांनी कौतुक केलं आहे.
सोनालीचे आणखी काही सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सोनाली आपल्या प्रत्येक फोटोशूटमध्ये काही रोमँटीक पोज देत असते.
काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा रोमँटीक अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT