ADVERTISEMENT
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे.
पहिल्या दोन पर्वांमध्ये या शो ने मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं घर निर्माण केलं आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात हे घर कसं असणार आहे याची खास झलक आपल्या प्रेक्षकांसाठी
विविध रंगसंगती आणि थीमने यंदा बिग बॉसच्या घरातला लिव्हींग एरिया सजला आहे. इथेच बसून महेश मांजरेकर सर्व स्पर्धकांची शाळा घेणार आहेत.
बिग बॉसच्या घरातला बाथरुम एरिया…
याच स्वयंपाक घरात जेवणासोबत इतर स्पर्धकांविरुद्ध कटही शिजताना पहायला मिळणार आहेत
बिग बॉसच्या घरातील स्वयंपाक घरात यंदा हिरव्या रंगाचा प्रामुख्याने वापर झालेला पहायला मिळत आहे
स्पर्धकांच्या झोपण्यासाठीही यंदा अशी विविध रंगसंगती केलेली रुम सजवण्यात आली आहे
ADVERTISEMENT