ADVERTISEMENT
मृण्मयी देशपांडे हे मराठी मनोरंजन क्षेत्रातलं एक परिचीत नाव आहे.
पुण्यात एकांकिकांपासून सुरुवात केलेल्या मृण्मयीने पुढे जाऊन फार कमी कालावधीत मराठी मालिका ते सिनेमा आणि थेट दिग्दर्शनापर्यंत मजल मारली आहे.
झी मराठी वाहिनीवरील नुकत्याच पार पडलेल्या सा रे ग म प लिटील चँप्स या शो चं मृण्मयीने अँकरिंग केलं होतं.
झी महागौरव सोहळ्याच्या निमीत्ताने मृण्मयीने आपलं खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
सोशल मीडियावर मृण्मयी नेहमी आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असते.
काय मग, तुम्हाला कसा वाटला मृण्मयीचा हा बोल्ड अँड ब्यूटीफुल अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT