ADVERTISEMENT
पूजा बत्रा ही सध्या समुद्र किनारी मजा घेत आपली सुट्टी एन्जॉय करत आहे.
सध्या ती फ्रेंच पोलिनेशिया येथील बोरा-बोरा आयलँडवर सुट्टी एन्जॉय करत आहे.
पूजा बत्राने नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमर आणि फिटनेस दोन्ही पाहायला मिळत आहे.
ती फिटनेसबाबत खूपच जागरुक असते. त्यामुळेच ती योगाला प्राधान्य देते.
योगा करणं पूजाला फारच आवडतं. म्हणून ती दररोज न चुकता योगा करते.
पिंक फ्लॉवर प्रिंटेड बॅकलेस ड्रेसमध्ये पूजाचा ग्लॅमरस लूक हा तिच्या चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरला आहे.
समुद्र किनारी काढलेला पूजाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
याआधी पूजाने व्हाइट क्रॉप टॉप आणि प्रिंटेड बिकिनी पँटमध्ये आपला फोटो शेअर केला होता.
समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या पूजाचा हा स्टायलिश लूकमधील फोटो सध्या व्हायरल होत आहे.
पूजा बत्राच्या या फोटोवर तिचा पती नवाब शाह याने देखील कमेंट केली आहे.
पूजा आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी दररोज व्यायाम आणि योगा करते.
अभिनेत्री आणि मिस इंडिया पूजा बत्रा ही फिटनेस फ्रीक आहे. तिचं फिटनेस रुटीन हे खूप जबरदस्त आहे.
ती आपल्या इस्टा अकाउंटवर आपल्या फिटनेस रुटीनचे फोटो आणि व्हीडिओ नेहमी शेअर करते.
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा हिने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमधून काम केलं आहे.
सध्या ती बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी मात्र जोडलेली आहे.
सध्या ती बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी मात्र जोडलेली आहे.
लॉकडाऊनमध्ये देखील पूजा ही दररोज न चुकता योगा करायची. ज्यामुळे आपण आपला फिटनेस राखू शकलो असं पूजा म्हणते.
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री पूजाने विरासत सिनेमाला 24 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त काही फोटो शेअर केले होते.
पूजाने साजिश, विश्वविधाता, हसीना मान जाएगी, नायक यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
पूजाने 2019 साली नवाब शाह याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, त्याआधी अनेक वर्ष दोघं रिलेशनशीपमध्ये होते.
पूजा ही आपले अनेक हॉट फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा हा फोटो तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पूजा ही आधी सोनू अहलूवालियासोबत रिलेशनशीपमध्ये होती. तिने त्याच्या सोबत लग्नही केलं होतं. पण 2011 साली तिने घटस्फोट घेतला होता.
पूजाला योगा करणं खूप आवडतं. ती त्याचे फोटोही नेहमी शेअर करते.
ADVERTISEMENT