प्रेमात पाडणारं प्राजक्ताचं सदाबहार हास्य

मुंबई तक

• 09:44 AM • 09 Feb 2022

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयासोबत तिच्या निखळ हास्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक फोटोसेशनला ते भरभरुन प्रतिसाद देत असतात. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरचे आपले खास फोटो शेअर केले आहेत. फुलांचं डिझाईन असलेला आकर्षक वेस्टर्न ड्रेस आणि त्यात प्राजक्ताचं सदाबहार हास्य…याला म्हणतात डेडली कॉम्बिनेशन प्राजक्ताचा अंकशु चौधरीसोबत प्रमुख […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयासोबत तिच्या निखळ हास्यासाठी ओळखली जाते.

सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक फोटोसेशनला ते भरभरुन प्रतिसाद देत असतात.

काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरचे आपले खास फोटो शेअर केले आहेत.

फुलांचं डिझाईन असलेला आकर्षक वेस्टर्न ड्रेस आणि त्यात प्राजक्ताचं सदाबहार हास्य…याला म्हणतात डेडली कॉम्बिनेशन

प्राजक्ताचा अंकशु चौधरीसोबत प्रमुख भूमिका असलेला लकडाऊन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp