ADVERTISEMENT
पॉप स्टार रिहानाने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री रिहाना लवकरच आई होणार आहे.
रिहानाने काही दिवसांपूर्वी बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
रिहानाने आता ब्लॅक टॉपमधील फोटो शेअर केले आहेत.
रिहानाने जेगिंग्सबरोबर फ्रॅट ओपन ब्लॅक टॉप परिधान केलेला आहे.
ब्लॅक टॉपबरोबरच रिहानाने काळी टोपीही घातलेली असून, या फोटोंना तिने ‘सर्वकाही काळं’ असं कॅप्शनही दिली आहे.
काही दिवसांपूर्वी रिहाना आपल्या बॉयफ्रेंडसोबत न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसली होती.
A$AP Rocky असं रिहानाच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे.
भारतात शेतकरी आंदोलनादरम्यान रिहानाचं नाव चर्चेत आलं होतं.
रिहानाने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती.
ADVERTISEMENT