ADVERTISEMENT
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता रोनित रॉय यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Voot या OTT App वर कँडी या नवीन वेबसिरीजमध्ये ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे.
या वेबसिरीजच्या निमीत्ताने दोन्ही कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या निमीत्ताने दोघांनीही खास फोटोशूट केलं…
अभिनेत्री रिचा चड्ढा ने या वेबसिरीजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे
आतापर्यंत रिचा चड्ढा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.
अभिनेता रोनित रॉयचंही सोशल मीडियावर एक वेगळंच फॅन फॉलोइंग आहे
तुम्हाला कसा वाटला रोनित रॉयचा हा डॅशिंग आणि करारी लूक?
आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी रिचा चड्ढा खूप उत्सुक असल्याचं या फोटोवरुन तुम्हाला समजलं असेलच…
मग तुम्ही पाहणार ना रिचाची ही नवीन वेबसिरीज?
ADVERTISEMENT