ADVERTISEMENT
सैराट चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु
सैराटमध्ये आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकूला अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या सोशल मीडियावर रिंकूचं साडीतलं एक खास फोटोसेशन चांगलंच गाजतंय.
निळ्या रंगाची साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज, केसांत गजरा आणि एक सुंदरसा नेकलेस अशा रुपात रिंकू आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
तिच्या या अवताराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे
या साडीतल्या रिंकूच्या अंदावर चाहते अक्षरशः सैराट झाले आहेत.
ज़िंदगी तेरी नाराज़गी से क्या होगा, मेरी मुस्कुराहट मेरी आदत में शुमार है…अशी कॅप्शन रिंकूने आपल्या फोटोसेशनला दिली आहे.
साडीत रिंकूचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.
सैराटपासून सुरुवात केलेल्या रिंकूने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
काय मग, साडीतल्या रिंकूला पाहून तुम्हीली झालात की नाही सैराट? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT