ADVERTISEMENT
अभिनेत्री निया शर्मा ही टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
नियाचा फॅशन सेन्स नेहमीच अप टू द मार्क असतो.
नुकतंच नियाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा रेड कट आउट ड्रेस पाहायला मिळत आहे.
रेड ड्रेससह तिने मॅचिंग कॅप आणि रेड लिपस्टिक देखील लावली आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच हॉट वाटतोय.
नियाने न्यूड मेकअपसह आपल्या गोल्डन ईयरिंग्स परिधान केल्या आहेत.
नियाच्या या लूकमधील फोटो सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहेत.
याआधी नियाने रेड बिकिनीमध्येही फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये निया रेड कलरच्या ब्रालेट ड्रेसमध्ये दिसून आली होती.
ब्ल्यू ब्रालेट आणि व्हाइट स्कर्टमध्ये निया बिचवर एन्जॉय करताना दिसली होती.
याआधीही निया गोव्याला हॉट लूकमध्ये दिसून आली होती.
निया ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर खूपच अॅक्टिव्ह असते. ती आपले फोटो, व्हीडिओ देखील नेहमी शेअर करत असते.
निया ही टीव्हीसह व्हीडिओ साँगमध्ये देखील दिसून आली आहे. तिचा ग्लॅमरस लूक फॅन्सना अक्षरश: घायाळ करुन टाकणारा आहे.
निया ही टीव्हीसह व्हीडिओ साँगमध्ये देखील दिसून आली आहे. तिचा ग्लॅमरस लूक फॅन्सना अक्षरश: घायाळ करुन टाकणारा आहे.
ADVERTISEMENT