Job Vacancy in Navi Mumbai Municipal Corporation : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत भरती होत आहे. विविध युवा प्रशिक्षण पदांवर एकूण 194 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे. त्याचबरोबर यासाठीच्या शिबिराचे ठिकाण महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई आहे. (Govt Job Opportunity 2024 in Navi Mumbai Municipal Corporation under Chief Minister Youth Work Training Scheme apply now)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 12वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Mhada Lottery 2024 : म्हाडाचा अर्ज भरताना 'या' चुका टाळा, नाहीतर...
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmmc.gov.in/navimumbai/ वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा मुलासाठी बारामती विधानसभा सोडणार?
अर्जाची लिंक
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1QphKWkOHHMpahDSGmcVLKoSrgoApMAKE/view?usp=sharing
ADVERTISEMENT