Optical illusion Test : फोटोत सफेद ससा दिसतोय? पण तो ससा नाही, क्लिक करून तुम्हीच बघा

Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण काही फोटोंना पाहिल्यावर अनेकांचा मेंदू चक्रावल्याशिवाय राहणार नाही.

Optical illusion IQ Test

Optical illusion IQ Test

मुंबई तक

• 06:32 PM • 10 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा लेटेस्ट फोटो पाहिलात का?

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये कोण कोण होणार यशस्वी?

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत नेमका कोणता प्राणी लपला आहे?

Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण काही फोटोंना पाहिल्यावर अनेकांचा मेंदू चक्रावल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंमध्ये अनेक बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. या गोष्टी शोधण्यासाठी अनेक लोकांना बुद्धीचा कस लावावा लागतो. पण हा फोटो डोळ्यांना चकवा देणारा आहे. कारण या फोटोत एक सफेद ससा गवतात असल्याचं दिसत आहे. पण तो ससा नाहीय..मग या फोटोत नेमका कोणता प्राणी लपला आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. 

हे वाचलं का?

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर सर्व लोकांचा गोंधळ उडाल्याशिवाय राहत नाही. हे फोटो वाटतात तितके सोपे नसतात. या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणं म्हणजे एकप्रकारचं मोठं आव्हानच असतं. आताही या फोटोच्या माध्यमातून लोकांना मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. या फोटोकडे पाहिलं तर त्यात ससा असल्याचं दिसत आहे. पण या फोटोत ससा नाहीय. मग या फोटोत नेमका कोणता प्राणी लपला आहे, हे शोधण्यासाठी तीक्ष्ण नजरेनं या फोटोला पाहा.

हे ही वाचा >> Maharashtra Budget 2025: अजितदादांचं Dream बजेट तुम्ही पाहिलं का? 5 वी घोषणा तर...

या फोटोत ससा नाही, मग कोणता प्राणी लपला आहे?

ज्या लोकांना समजलं आहे की, या फोटोत ससा नाहीय, दुसरा प्राणी आहे. त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की, या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत नेमका कोणता प्राणी आहे..पण ज्या लोकांना या फोटोत फक्त ससाच दिसतोय, त्यांना आपल्या बुद्धीचा कस लावण्याची आवश्यकता आहे. ज्यांना या फोटोत ससाच दिसतोय, त्यांनी आम्ही फोटोबाबत मोठा ट्वीस्ट सांगणार आहोत. 

हे ही वाचा >> Pune : नीरा नदीच्या पात्रात सापडला पोत्यात बांधलेला मृतदेह, पुणे पुन्हा हादरलं, घटना नेमकी काय?

फोटोला तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला सास दिसतोय, हे ही अगदी बरोबर आहे. पण या फोटोचा अँगल चेंज केला, तर तुम्हाला दिसेल या फोटोत आणखी एक पक्षी लपला आहे. म्हणजेच या फोटोला आडव्या पद्धतीने करून पाहिलं तर या फोटोत ससा असल्याचं पाहायला मिळत आहे. पण या फोटोला उभ्या पद्धतीने पाहिलं तर या फोटोत एक बदक असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदकाच्या चोचीचा एक छिद्र असतं. ते छिद्र तुम्ही या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत पाहू शकता. 


 

    follow whatsapp