Maharashtra Opinion Poll : ठाकरेंची सेना 'या' 8 जागा जिंकणार, तर शिंदेंची सेना 6 जागांवर!

Maharashtra lok sabha election opinion poll prediction : महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकणार याबद्दल इंडिया टीव्ही सीएनएक्सचा ओपिनियन पोल..

maharashtra opinion poll 2024 : लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष जिंकू शकतो?

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीआधी महत्त्वाचा ओपिनियन पोल.

भागवत हिरेकर

• 05:36 PM • 06 Mar 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

india tv-cnx maharashtra opinion poll

point

उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते ८ जागा?

point

भाजप मिळू शकतात सर्वाधिक जागा?

Maharashtra Opinion Poll 2024 : इंडिया टीव्ही-सीएनएक्स ने केलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील निकालाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. या ओपिनियन पोलमध्ये भाजप तब्बल 25 जागा, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 8 जागा जिंकू शकते,असा अंदाज आहे. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना 6 जागा जिंकू शकते असाही अंदाज आहे. बघा कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो?

हे वाचलं का?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नाशिक
परभणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
धाराशिव (उस्मानाबाद)
दक्षिण मुंबई
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
शिर्डी
हातकंणगले

शिवसेना (एकनाथ शिंदे)

बुलढाणा
यवतमाळ-वाशिम
उत्तर पश्चिम मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
कल्याण
ठाणे

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकू शकतं? बघा संपूर्ण यादी

नंदूरबार -भाजप
धुळे - भाजप
जळगाव -भाजप
दिंडोरी -भाजप
नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बुलढाणा - शिवसेना
अकोला - भाजप
अमरावती - भाजप
वर्धा -  भाजप
रामटेक - काँग्रेस
नागपूर - भाजप
भंडारा-गोंदिया - भाजप
गडचिरोली चिमूर -भाजप
चंद्रपूर - भाजप
यवतमाळ वाशिम - शिवसेना
हिंगोली - काँग्रेस
नांदेड - भाजप
परभणी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जालना - भाजप
छत्रपती संभाजीनगर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धाराशिव - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

हेही वाचा >> Shiv Sena: ठाकरेंशी वैर घेऊन भाजपसोबत गेलेले शिंदे तहात फसले, 13 जागांवर सोडणार पाणी?

लातूर - भाजप
बीड - भाजप
मुंबई उत्तर - भाजप
मुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व - भाजप 
मुंबई उत्तर मध्य - भाजप
मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना
मुंबई दक्षिण - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पालघर - भाजप
भिवंडी - भाजप
कल्याण - शिवसेना 
ठाणे - शिवसेना
रायगड - राष्ट्रवादी काँग्रेस
मावळ - राष्ट्रवादी काँग्रेस
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

हेही वाचा >> 'मविआ'च्या बैठकीतील निर्णयच राऊतांनी सांगितला, 'आंबेडकरांच्या प्रस्तावाला...'

पुणे - भाजप
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस
शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
अहमदनगर - भाजप
शिर्डी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सोलापूर - भाजप 
माढा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
सांगली - भाजप
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस
हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

    follow whatsapp