ADVERTISEMENT
१० जून १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली.
शरद पवार यांनी स्थापन केलेल्या NCP या पक्षाला 21 वर्षे झाली आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 10 जून 1999 ला झाली त्यानंतर मुंबईत अधिवेशन घेण्यात आलं
सोनिया गांधी या विदेशी वंशाच्या आहेत हा मुद्दा उपस्थित करून शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी नवा पक्ष स्थापन केला ज्याचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात बोलताना शरद पवार
सुरूवातीला पक्षाची निशाणी चरखा असेल असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र नंतर ती बदलून घड्याळ अशी करण्यात आली
महाराष्ट्रात या पक्षाची ताकद प्रचंड प्रमाणावर आहे. आज घडीला काँग्रेसपेक्षाही बलाढ्य पक्ष मानला जातो तो राष्ट्रवादी काँग्रेस
पहिल्या अधिवेशनात प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना शरद पवार
काँग्रेसच्याच विचारांवर चालणारा पण काँग्रेसला पर्याय म्हणून हा पक्ष स्थापन करण्यात आला
प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर आणि शरद पवार
अधिवेशनात भाषण करत असताना शरद पवार
ADVERTISEMENT