ADVERTISEMENT
अभिनेत्री मौनी रॉयचं सौंदर्य आणि सिझलिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यामुळेच मौनीचे चाहतेही बरेच आहेत.
मौनी रॉयने आता तिचे बिकिनीमधील अनेक किलर फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहतेही घायाळ झाले आहेत.
37 वर्षीय मौनी रॉय नव्या फोटोंमध्ये बीचवर मजा-मस्ती करताना दिसत आहे.
बिकिनीतील मौनी रॉयचे फोटो खूपच सुंदर आहेत. ज्यामध्ये तिने न्यूड मेकअप केल्याचं पाहायला मिळतंय
मौनीने आपल्या बिकिनी लुकला साजेसा असे फंकी सनग्लासेस घातले आहेत.
मौनीने बिकिनीमध्ये समुद्रात बरीच मजा-मस्ती केली. यावेळी तिने अनेक मादक पोझही दिल्या आहेत.
मौनीच्या चाहत्यांना तिचा बिकिनी लूक खूप आवडला आहे. मौनीच्या या आकर्षक लूकवर चाहतेही भाळले आहेत.
कोणी मौनीला ‘फायर’ म्हणत आहेत तर कोणी तिला हॉट म्हणत आहेत. अनेक लोक मौनीच्या स्लिम आणि टोन्ड फिगरचं बरंच कौतुक करत आहेत.
एका यूजरने लिहिले – सर्वात हॉट नागिन. दुसऱ्या यूजरने म्हटलंय की, – समुद्राचे पाणीही हॉट झालं आहे.
मौनी रॉयचा हा किलर बिकिनी लूक तुम्हाला किती आवडला?
ADVERTISEMENT