ADVERTISEMENT
अभिनेत्री जान्हवी कपूरचे बिकीनीतले फोटो व्हायरल झाले आहेत
जान्हवी कपूरने या फोटोंना लुंगी डान्स असं कॅप्शन दिलं आहे आणि इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत
बोट राईड एंजॉय करताना जान्हवी कपूर
जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी या दोघी दुबईमधे पिकनिकला गेल्या आहेत
जान्हवी कपूरची बाईक राईड
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघी सुट्ट्या एंजॉय करत आहेत
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघी राईड करताना
ADVERTISEMENT