ADVERTISEMENT
बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
पण एकाच वेळी खूप बदाम खाल्ल्यास त्याचे वाईट परिणामही उद्भवतात.
अधिक बदाम खाण्याचे तोटे काय आहेत? चला जाणून घेऊयात…
बदाम जास्त खाल्ल्याने शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते.
तसंच, बद्धकोष्ठतेसारखी समस्या जास्त बदाम खााल्ल्यामुळे देखील होऊ शकते.
विषारीपणा वाढणे हा देखील बदाम खाण्याचा दुष्परिणाम आहे.
शरीरात व्हिटॅमिन ई ओव्हरडोज होऊ शकते.
अधिक बदाम खाल्ल्याने त्वचेवर अॅलर्जीही होऊ शकते.
ADVERTISEMENT