Banking Job : मॅनेजर, ऑफिसर पदासाठी बँकेत मोठी संधी, पगार किती मिळणार?

मुंबई तक

08 Jul 2024 (अपडेटेड: 08 Jul 2024, 04:32 PM)

Recruitment 2024 : भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 17 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध जागांसाठी भरती

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार 17 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात

point

नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

Bharti Sahakari Bank Recruitment 2024 : भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख), वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट) या पदांसाठी एकूण 90 जागांवर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 17 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज hradmin@bharatibankpune.com या ईमेलवर सदार करायचा आहे. नोकरीचे ठिकाण पुणे आहे. (banking job there is a job opportunity under bharti sahakari bank pune for the post of manager officer)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासाठी भरती जाहिरात वाचा.

हेही वाचा : Mumbai rains : नवरा-बायको बाहेर पडले अन् पाण्यात अडकली कार

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे.

असा करा अर्ज...

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी hradmin@bharatibankpune.com वर त्यांचा Resume मेल करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची (Job Alert) तारीख 17 जुलै 2024 आहे.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

हेही वाचा : Belapur Train Accident : लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना

अधिक माहितीसाठी भारती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट bharatibankpune.com वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1NlygkO0sWF3uRXFUrM6rAEtelAFtOgkD/view


 

    follow whatsapp