हे आहेत 15 हजार रुपयांपर्यंतचे बेस्ट स्मार्टफोन!

मुंबई तक

• 08:52 PM • 20 Oct 2021

Realme चे इतर दोन Realme 5 Pro आणि Realme 6 देखील चांगला पर्याय आहे. Realme Note 10s फोनची किंमत 14,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे यात 64 मेगापिक्सलचा क्वॉड कोअर रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगचा M30s स्मार्टफोन अमेझॉनवर 12,999 रुपये किंमतीला उपलब्ध आहे. आपल्याला जर आपल्या बजेटमध्ये स्मार्टफोन […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

Realme चे इतर दोन Realme 5 Pro आणि Realme 6 देखील चांगला पर्याय आहे.

Realme Note 10s फोनची किंमत 14,999 रुपये आहे.

या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे यात 64 मेगापिक्सलचा क्वॉड कोअर रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंगचा M30s स्मार्टफोन अमेझॉनवर 12,999 रुपये किंमतीला उपलब्ध आहे.

आपल्याला जर आपल्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवे असतील तर आम्ही आपल्यासाठी अनेक ऑप्शन घेऊन आलो आहोत. पाहा त्याचे फीचर्स.

सॅमसंग गॅलेक्सी A50 14,999 रुपयात विक्रीसाठी उपब्लध आहे.

    follow whatsapp