ADVERTISEMENT
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर नुकतीच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकली. ती तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतेय.
18 मार्च रोजी 40 वर्षीय दलजीतने बॉयफ्रेंड निखिल पटेलसोबत थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो अजूनही व्हायरल होत आहेत.
दलजीतने नुकतेच तिच्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती पतीसोबत पोज देताना दिसतेय.
शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दलजीत खूपच सुंदर दिसत आहे. मोकळे केस ठेवत आणि हलका मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केला.
लग्नानंतरचा आनंद दलजीतच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. चाहते तिला विवाहित जीवनाच्या शुभेच्छा देत आहेत.
पण अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. यामागचं कारण म्हणजे तिचा वेस्टर्न लूक.
एका यूजरने लिहिलं, ‘महिला लग्नानंतर साडी नेसतात, असे कपडे नाहीत.’
तर, एका यूजरने लिहिलं, ‘हा ड्रेस चांगला दिसत नाही. लहान मुलीच्या ड्रेससारखा दिसतो.’
काहींनी तर हद्दच पार केली. दलजीतला तिचा पहिला नवरा शालीनवरून टोमणे मारण्यात आले.
ADVERTISEMENT