ADVERTISEMENT
इलेक्ट्रिक बाइक कंपनी eBikeGo ने आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर Rugged भारतात लाँच केली आहे.
या बाइकचे दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत. ही स्कूटर 3.5 तासात पूर्णपणे चार्ज होते. याचा बॅटरी पॅक 2kWh एवढा आहे.
या स्कूटरचा टॉप स्पीड हा 70 किमी प्रति तास एवढा आहे.
सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 160 किमीपर्यंत जाऊ शकते.
या स्कूटरची फ्रेम ही स्टीलची आहे. यामध्ये क्रेडल चेसिस आहे. ज्यामुळे ही स्कूटर लाइट वेट आहे.
या स्कूटरमध्ये 12 बिल्ट-इन सेन्सर आहे. जो या स्कूटरच्या अॅपशी कनेक्टेड आहे. या अॅपने स्कूटर लॉक-अनलॉक करता येणार आहे.
Rugges स्कूटरच्या चेसिसवर 7 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. तर एकूण बाइकची गॅरंटी ही 3 वर्षांची आहे.
ADVERTISEMENT