ADVERTISEMENT
अभिनेत्री जेनेलिया डिसोझा-देशमुख हे नेहमीच फोटो, व्हिडीओ आणि रिल्समुळे चर्चेत असते.
देशमुखांची सून असलेली जेनेलियाही तिचे ग्लॅमरस फोटो आणि सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
जेनेलिया डिसोझाच्या खास मराठमोळ्या लूकची सोशल मीडिया चर्चा आहे.
जेनेलियाने लाल रंगाची साडी, केसात गजरा, हातात हिरवा चुडा असा क्लासिकल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
जेनेलियाचं हे रुपही चाहत्यांना आवडलं असून, जेनेलियाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
ADVERTISEMENT