ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतंच एका इव्हेंटमध्ये पोहचली होती
यादरम्यान तिने ऑरेंज प्लॅन ब्रालेट आणि टुसाईड स्लिट ओपन स्कर्ट घातली होती
कियाराचा हा आऊटफिट आस्ट्रेलियन डिझायनर ब्रँड डायॉन लीने डिजाईन केलंय
याच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास सिम्पल दिसणारं ब्रालेट 57 हजरांचं आहे
तर टुसाईड ओपन स्लिट स्कर्टची किंमत 71 हजारापेक्षा जास्त आहे
एकूण ड्रेसची किंमत पाहिली तर 1 लाख 20 हजारापेक्षा जास्त आहे
या ड्रेसची किंमत जाणून घेतल्यानंतर अनेक नेटकरी तिला ट्रोल करीत आहेत. इतकं महाग? या ड्रेसमध्ये असं काय आहे? असा सवाल नेटकऱ्यांचा आहे
ADVERTISEMENT