ADVERTISEMENT
अभिनेत्री मलायका ही अनेक कठीण योगासने करताना दिसते.
गौमुखासन, चक्रासन, नौकासन ही मलायकाच्या करत असलेली काही खास योगासनं आहेत.
अनुलोम-विलोम याशिवाय मलायका हेडस्टँड, उत्तरासन यासारखे योगा आसन दररोज करते.
मलायका अरोरा ही आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते.
फिटनेससाठी मलायका योगा आणि जिम या दोन्ही गोष्टींवर अधिक भर देत असते.
ADVERTISEMENT