Modi Cabinet Reshuffle Minister list: सर्वात मोठी बातमी.. 43 मंत्री घेणार शपथ, पाहा संपूर्ण यादी

मुंबई तक

• 11:07 AM • 07 Jul 2021

नवी दिल्ली: मोदी मंत्रिमंडळाच्या (Central Cabinet) विस्ताराबाबतची सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आपल्या मंत्रिमंडळाचा जो विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे त्यात तब्बल 43 मंत्री ( 43 Leaders) हे शपथ हे घेणार आहे. प्रशासनाने याबाबतची अंतिम यादी (Final List) आता जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: मोदी मंत्रिमंडळाच्या (Central Cabinet) विस्ताराबाबतची सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आपल्या मंत्रिमंडळाचा जो विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे त्यात तब्बल 43 मंत्री ( 43 Leaders) हे शपथ हे घेणार आहे. प्रशासनाने याबाबतची अंतिम यादी (Final List) आता जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हे वाचलं का?

पाहा कोणाकोणाची लागणार मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी:

1. नारायण राणे (Shri Narayan Tatu Rane)

2. सर्बानंद सोनोवाल (Shri Sarbananda Sonowal)

3. डॉ. वीरेंद्र कुमार (Dr. Virendra Kumar)

4. ज्योतिरादित्य सिंधिया (Shri Jyotiraditya M Scindia)

5. रामचंद्र प्रसाद सिंह (Shri Ramchandra Prasad Singh)

6. अश्विनी वैष्णव (Shri Ashwini Vaishnaw)

7. पशुपति कुमार पारस (Shri Pashu Pati Kumar Paras)

8. किरेन रिजिजु (Shri Kiren Rijiju)

9. राज कुमार सिंह (Shri Raj Kumar Singh)

10. हरदीप सिंह पुरी (Shri Hardeep Singh Puri)

11. मनसुख मंडविया (Shri Mansukh Mandaviya)

12. भूपेंद्र यादव (Shri Bhupender Yadav)

13. पुरुषोत्तम रुपाला (Shri Parshottam Rupala)

14. जी किशन रेड्डी (Shri G. Kishan Reddy)

15. अनुराग सिंह ठाकुर (Shri Anurag Singh Thakur)

16. पंकज चौधरी (Shri Pankaj Choudhary)

17. अनुप्रिया सिंह पटेल (Smt. Anupriya Singh Patel)

18. सत्यपाल सिंह बघेल (Dr. Satya Pal Singh Baghel)

19. राजीव चंद्रशेखर (Shri Rajeev Chandrasekhar)

20. शोभा करंदलाजे (Sushri Shobha Karandlaje)

21. भानु प्रताप सिंह वर्मा (Shri Bhanu Pratap Singh Verma)

22. दर्शना विक्रम जरदोश (Smt. Darshana Vikram Jardosh)

23. मीनाक्षी लेखी (Smt. Meenakashi Lekhi)

24. अन्नपूर्णा देवी (Smt. Annpurna Devi)

25. ए नारायणस्वामी (Shri A. Narayanaswamy)

26. कौशल किशोर (Shri Kaushal Kishore)

27. अजय भट्ट (Shri Ajay Bhatt)

28. बीएल वर्मा (Shri B. L. Vermaa)

29. अजय कुमार (Shri Ajay Kumar)

30. देवसिंह चौहान (Shri Chauhan Devusinh)

31. भगवंत खुबा (Shri Bhagwanth Khuba)

32. कपिल मोरेश्वर पाटील (Shri Kapil Moreshwar Patil)

33. प्रतिमा भौमिक (Sushri Pratima Bhoumik)

34. सुभाष सरका (Dr. Subhas Sarkar)

35. भागवत किसनराव कराड (Dr. Bhagwat Kishanrao Karad)

36. राजकुमार राजन सिंह (Dr. Rajkumar Ranjan Singh)

37. भारती पवार (Dr. Bharati Pravin Pawar)

38. विश्वेश्वर टुडू (Shri Bishweswar Tudu)

39. शांतनू सरकार (Shri Shantanu Thakur)

40. मुंजापारा महेंद्र भाई (Dr. Munjapara Mahendrabhai)

41. जॉन बार्ला (Shri John Barla)

42. एल मुरुगन (Dr. L. Murugan)

43. निशित प्रमाणिक (Shri Nisith Pramanik)

    follow whatsapp