ADVERTISEMENT
Noise ColorFit Brio स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आला आहे.
Noise ColorFit Brio ची किंमत भारतात 2,999 रुपये एवढी आली आहे.
आपण फ्लिपकार्ट किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन हे स्मार्टवॉच खरेदी करु शकता.
हे स्मार्टवॉच कंपनीने सिल्व्हर ग्रे, जेट ब्लॅक आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध आहे.
या स्मार्टवॉचमध्ये 360×400 पिक्सल रेझ्युलेशनसह 1.52 इंच TruView IPS LCD डिस्प्ले देण्यात आलं आहे.
यामध्ये ब्लड ऑक्सिजन सेन्सर देण्यात आलं आहे. तसंच हार्ट रेट मॉनिटर फीचर देखील आहे.
Noise च्या नव्या स्मार्टवॉचमध्ये 50 स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.
कंपनीचा असा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये या स्मार्टवॉचची बॅटरी ही 10 दिवसांपर्यंत चालू शकते.
ADVERTISEMENT