Okaya ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, सिंगल चार्जमध्ये 80 किमी धावणार!

मुंबई तक

• 03:07 PM • 14 Oct 2021

बॅटरी बनवणाऱ्या या Okaya कंपनीने नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Okaya Freedum या नावाची ही स्कूटर 12 रंगांमध्ये उपलब्ध आहे. Okaya Freedum ही पूर्णपणे स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या संपूर्ण वर्षात कंपनी 14 नवे प्रोडक्ट लाँच करणार आहे. या स्कूटरची बॅटरी ही 4 ते 5 तासात फुल चार्जिंग होईल. या बाइकची एक्स-शोरुम किंमत 69,000 […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

बॅटरी बनवणाऱ्या या Okaya कंपनीने नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.

Okaya Freedum या नावाची ही स्कूटर 12 रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Okaya Freedum ही पूर्णपणे स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

या संपूर्ण वर्षात कंपनी 14 नवे प्रोडक्ट लाँच करणार आहे.

या स्कूटरची बॅटरी ही 4 ते 5 तासात फुल चार्जिंग होईल.

या बाइकची एक्स-शोरुम किंमत 69,000 रुपयांपासून सुरु होते.

या स्कूटरचा टॉप स्पीड २५ किमी प्रति तास असून ती सिंगल चार्जमध्ये 80 किमीपर्यंत धावू शकते.

    follow whatsapp