Petrol-Diesel Price Hike : पुन्हा महाग झालं पेट्रोल डिझेल

मुंबई तक

• 05:17 AM • 26 Jun 2021

शुक्रवारी इंधनाच्या किंमती वाढल्या नव्हत्या. मात्र शनिवारी सकाळी पुन्हा एकदा इंधन दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागलंय. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 35 पैसे वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 98.11 रूपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर 88.65 रू. प्रति लिटर झाला आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये असे आहेत पेट्रोल डिझेलचे […]

Mumbaitak
follow google news

शुक्रवारी इंधनाच्या किंमती वाढल्या नव्हत्या. मात्र शनिवारी सकाळी पुन्हा एकदा इंधन दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागलंय. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 35 पैसे वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 98.11 रूपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर 88.65 रू. प्रति लिटर झाला आहे.

हे वाचलं का?

देशातल्या प्रमुख शहरांमध्ये असे आहेत पेट्रोल डिझेलचे प्रति लिटरसाठीचे दर

दिल्ली

पेट्रोल – 98.11 रूपये

डिझेल 88.65 रूपये

मुंबई

पेट्रोल 104.22 रूपये

डिझेल 96.16 रूपये

कोलकाता

पेट्रोल 97.99 रूपये

डिझेल 91.49 रूपये

चेन्नई

पेट्रोल 99.18 रूपये

डिझेल 93.22 रूपये

भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 106.35 रूपये लिटर झाली आहे तर डिझेलचा दर 97.37 रूपये प्रति लिटर झाला आहे.

रांचीमध्ये पेट्रोलचा दर 93.82 रूपये तर डिझेलचा दर 93.57 रूपये झाला आहे

बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 101. 39 रूपये तर डिझेलचा दर 93.98 रूपये झाला आहे

पाटणामध्ये पेट्रोल 100.13 रूपये तर डिझेलचा दर 94 रूपये झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, ओदिशा, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100 रूपये किंवा त्याच्याही पुढे गेलं आहे. तर मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या मेट्रो सिटीजमध्येही पेट्रोलचा दर 100 रूपयांच्या पुढे गेला आहे.

    follow whatsapp