Realme चा नवा स्मार्टवॉच, किंमत फक्त 1,999 रुपये

मुंबई तक

• 03:59 PM • 18 Sep 2021

Realme टेकलाइफ ब्राँडचा DIZO Watch 2 भारतात लाँच केला आहे. DIZO Watch 2 ची मूळ किंमत ही 2,999 रुपये एवढी आहे. पण, काही कालावधीसाठी हा स्मार्टवॉच 1,999 रुपयात मिळणार आहे. हा स्मार्टवॉच आपल्याला क्लासिक ब्लॅक, गोल्डन पिंक, आयव्हरी व्हाईट आणि सिल्व्हर ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. याची विक्री फ्लिपकार्टवर 22 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टवॉच […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

Realme टेकलाइफ ब्राँडचा DIZO Watch 2 भारतात लाँच केला आहे.

DIZO Watch 2 ची मूळ किंमत ही 2,999 रुपये एवढी आहे.

पण, काही कालावधीसाठी हा स्मार्टवॉच 1,999 रुपयात मिळणार आहे.

हा स्मार्टवॉच आपल्याला क्लासिक ब्लॅक, गोल्डन पिंक, आयव्हरी व्हाईट आणि सिल्व्हर ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.

याची विक्री फ्लिपकार्टवर 22 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

हा स्मार्टवॉच 50 मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टेंट आहे.

या स्मार्टवॉचमध्ये हार्ट सेन्सर, SpO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, सिडेंट्री आणि हायड्रेशन रिमाइंडर देण्यात आलं आहे.

DIZO Watch 2 मध्ये 1.69 इंचीचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

    follow whatsapp