BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. लायब्रेरियन इंस्पेक्टर पदासाठी 02 जागा, स्टाफ नर्स सब इंस्पेक्टर पदासाठी 14 जागा, लॅब टेक असिस्टंट सब इंस्पेक्टर पदासाठी 38 जागा, फिझियोथेरिपिस्ट असिस्टंट सब इंस्पेक्टर पदासाठी 47 जागा, व्हेइकल मेकॅनिक सब इंस्पेक्टर पदासाठी 03 जागा, OTRP कॉन्स्टेबल पदासाठी 01 जागा, SKT कॉन्स्टेबल पदासाठी 01 जागा, फिटर कॉन्स्टेबल पदासाठी 04 जागा, कार्पेन्टर कॉन्स्टेबल पदासाठी 02 जागा, कॉन्स्टेबल (Auto Elec) पदासाठी 01 जागा,
ADVERTISEMENT
व्हेइकल मेकॅनिक कॉन्स्टेबल पदासाठी 22 जागा, BSTS कॉन्स्टेबल पदासाठी 02 जागा, Upholster कॉन्स्टेबल पदासाठी 01 जागा, व्हेटर्नरी हेड कॉन्स्टेबल पदासाठी 04 जागा आणि kennelman हेड कॉन्स्टेबल पदासाठी 02 जागा अशा एकूण 144 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (recruitment 2024 govt job opportunity for inspector constable Posts in BSF apply it now)
हेही वाचा : Sharad Pawar : विधानसभेत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? पवारांनी थेट आकडाच सांगितला
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
- पद क्र.1- ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी
- पद क्र.2- 1) 12वी उत्तीर्ण 2) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
- पद क्र.3- 1) 12वी (Science) उत्तीर्ण 2) DMLT
- पद क्र.4- 1) 12वी (Science) उत्तीर्ण 2) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/ पदवी 3) 06 महिने अनुभव
- पद क्र.5- ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/ पदवी
- पद क्र.6 ते 13- 1) 10वी उत्तीर्ण 2) संबंधित ट्रेड मध्ये ITI
- पद क्र.14- 1) 12वी उत्तीर्ण 2) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स 3) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.15- 1) 10वी उत्तीर्ण 2) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून प्राण्यांना हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा आणखी पाय खोलात, मॉक इंटरव्ह्यू अडचणी वाढणार? Video Viral
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
- पद क्र.1 आणि 5- 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.2- 21 ते 30 वर्षे
- पद क्र.3- 18 ते 25 वर्षे
- पद क्र.4- 20 ते 27 वर्षे
- पद क्र.6 ते 15- 18 ते 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- पद क्र. 1, 2, 5, 14 आणि 15 साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जाईल.
- तर, पद क्र. 3, 4, 6 ते 13 साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जाईल.
हेही वाचा : Pooja Khedkar: अखेर IAS पूजा खेडकर आल्या कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या मला...
अधिक माहितीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bsf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करण्याची लिंक
https://rectt.bsf.gov.in/
अधिकृत जाहिरात
-
पद क्र.1- https://drive.google.com/file/d/1-28Lb3XtR_LJPylqvXXu4QmeoiAiexh5/view?usp=sharing
-
पद क्र. 2, 3, 4- https://drive.google.com/file/d/1xJiKQn7NM8Y3jvrLxIY2xP0unUSfXi7I/view?usp=sharing
-
पद क्र. 5 ते 13- https://drive.google.com/file/d/1lUWNq74M8h143adVxpFAUq3U0wmpUDWA/view?usp=sharing
-
पद क्र. 14 आणि 15- https://drive.google.com/file/d/1I7bRRZKrWqPL_Gd3iJpCGt4h61DkN2bD/view?usp=sharing
ADVERTISEMENT