ADVERTISEMENT
अभिनेत्री सनी लिओनीच्या घरी नुकतीच हॅलोविन पार्टी झाली
सनीचा पती डॅनियल वेबर हा जोकरच्या वेशात सजला होता
सनी लिओनीचा नटखट अंदाज
सनी लिओनीचे कुटुंबीयही या हॅलोविन पार्टीत सहभागी झाले होते
सनीचा पती डॅनियल सोबत सुपरकुल अंदाज
सनीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
सनी लिओनीचा खास अंदाज या फोटोतही दिसतो आहे. या पार्टीत सनीने दत्तक घेतलेली मुलंही सहभागी झाली होती
ADVERTISEMENT