ADVERTISEMENT
2021 वर्षाला आज आपण निरोप देत आहोत, आणि नव्या आशेनं 2022 मध्ये पाऊल टाकणार आहोत.
सरत्या वर्षाला निरोप देताना शेवटच्या सूर्यास्ताचं दर्शन आपण मुंबई तकवर घेणार आहोत.
पाहा 2021 सालचा हा शेवटचा सूर्यास्त..
गेली दोन वर्ष अवघं जग हे कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. त्यामुळे या वर्षीच्या शेवटच्या सूर्यास्तासह कोरोनाचाही अस्त व्हावा अशीच सर्व जण आशा व्यक्त करत आहेत.
2021 साल हे अनेक घडामोडींनी भरलेलं होतं. कोरोनाची दुसरी लाट यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली होती.
या सगळ्या कटू गोष्टींचा आजच्या सूर्यास्तासोबत अस्त व्हावा. अशीच सर्वजण मनोमन प्रार्थना करत आहेत.
नवं वर्ष आपणा सगळ्यांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावो याच ‘मुंबई तक’च्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना शुभेच्छा
ADVERTISEMENT