ADVERTISEMENT
दाक्षिणात्य अभिनेत्री मासूम शंकर ही आपल्या ग्लॅमरस लुकमुळे खूपच चर्चेत आहे.
मासूम शंकर हिचे अनेक दिलखेचक फोटो आणि व्हीडिओ आता समोर आले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मासूम शंकर ही सध्या जोरदार प्रयत्न आहे.
असं असलं तरी सोशल मीडियावर तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे
महाराष्ट्रात जन्माला आलेली मासून शंकर ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती सिनेमांसह बरंच मॉडेलिंगही केलं आहे.
ADVERTISEMENT