ADVERTISEMENT
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दिप्ती अर्थात आराधना शर्माने तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
इंस्टाग्रामवर आराधनाच्या या फोटोंचीच चर्चा आहे
हॉटनेसच्याबाबतीत आराधना म्हणजेच दिप्ती ही बबितालाही टक्कर देताना दिसते आहे
साहिल या अभिनेत्यासोबत तिने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे
आराधना शर्मा ही इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे तिने याआधीही अनेकदा बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत
ब्लॅक हॉट ड्रेसमध्ये आराधनाचा सॉलिड अंदाज
आराधना शर्मा या अभिनेत्रीला तारक मेहता या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली आहे
ADVERTISEMENT