TVS ची E-Scooter लाँच, सिंगल चार्जमध्ये 140 KM पर्यंत मायलेज

मुंबई तक

• 11:34 AM • 26 May 2022

टीव्हीएस मोटर कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं मॉडेल लाँच केलं आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरचे 3 व्हेरिएंट लाँच केले आहेत. TVS iQube, TVS iQube S आणि TVS iQube ST असे तीन व्हेरिएंट आहेत. यामध्ये कंपनीने दोन व्हेरिएंटची बुकिंग देखील सुरु केली आहे. TVS iQube ST चं प्री-बुकिंग करता येणार आहे. त्याची डिलिव्हरी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

टीव्हीएस मोटर कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं मॉडेल लाँच केलं आहे.

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरचे 3 व्हेरिएंट लाँच केले आहेत.

TVS iQube, TVS iQube S आणि TVS iQube ST असे तीन व्हेरिएंट आहेत.

यामध्ये कंपनीने दोन व्हेरिएंटची बुकिंग देखील सुरु केली आहे.

TVS iQube ST चं प्री-बुकिंग करता येणार आहे. त्याची डिलिव्हरी देखील तात्काळ करण्यात येणार आहे.

TVS iQube आणि TVS iQube S इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 100 KM रेंज मिळेल.

    follow whatsapp