ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल सध्या ब्रेकवर असून सुट्टी एन्जॉय करतोय.
युजवेंद्र चहल हा पत्नी धनश्री वर्मासोबत मालदीवमध्ये पोहोचला असून, दोघं मस्त एन्जॉय करत आहेत.
चहलने पत्नी धनश्रीसोबत डेटवरचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला, जो व्हायरल झाला आहे.
मालदीवमध्ये धनश्री वर्मा बीचवर फोटोशूट करताना दिसली त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत.
धनश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांनी देखील तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.
धनश्री एक कोरिओग्राफर आहे. डान्समुळे ती खूपच प्रसिद्ध आहे. नुकताच तिचा म्युझिक व्हिडीओही रिलीज झाला आहे.
ADVERTISEMENT