C-Voter Survey, Maharashtyra Assembly Election 2024 : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. बड्या नेत्यांसह इतर उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. अशातच सी-वोटच्या सर्व्हेनं खळबळ उडवून टाकली आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा पराभव होईल, अशी शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांनी शिंदे सरकार बदलण्याबाबत मतं व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
C-Voter: शिंदे-भाजप सरकार जाणार? खळबळजनक सर्व्हे आला समोर
मुंबई तक
29 Oct 2024 (अपडेटेड: 29 Oct 2024, 09:11 PM)
C-Voter Survey, Maharashtyra Assembly Election 2024 : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र निवडणूक: महायुतीची नजर हरयाणा 2.0
▌
बातम्या हायलाइट
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा होणार पराभव?
सी-वोटर सर्व्हेतून खळबळजनक माहिती समोर
सी-वोटर सर्व्हेबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती