ADVERTISEMENT
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची टेस्ट मालिका 2-1ने खिशात घातली.
येत्या 17 मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
डेविड वॉर्नर सध्या मुंबईत आहे.त्यामुळे त्याने गल्ली क्रिकेटचा मनसोक्त आनंद लूटलाय आहे.
डेविड वॉर्नरचा मुंबईत गल्ली क्रिकेट खेळतानाचा व्हिड़िओ देखील व्हायरल झाला आहे.
वॉर्नरचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
भारताशी याचे विशेष प्रेम आहे. का यांना नागरीकता हवीय?असे कमेंट एका युझरने केलेय.
वॉर्नरला 31 मार्चपासून आयपीएल खेळायची आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून तो आयपीएमध्ये खेळताना दिसणार आहे.
ADVERTISEMENT