IPL 2022 : आयपीएलच्या कुंभाला आजपासून प्रारंभ; कोण-कुणाशी, कधी भिडणार? संपूर्ण वेळापत्रक

मुंबई तक

• 01:40 AM • 26 Mar 2022

बऱ्याच दिवसांपासूनच क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली. आयपीएलच्या १५व्या हंगामाला आजपासून (२६ मार्च) प्रारंभ होत असून, मुंबई आणि पुणे या दोन शहरातच स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. पहिला सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात एकूण ७० सामने खेळवले जाणार असून, साखळीतील […]

Mumbaitak
follow google news

बऱ्याच दिवसांपासूनच क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली. आयपीएलच्या १५व्या हंगामाला आजपासून (२६ मार्च) प्रारंभ होत असून, मुंबई आणि पुणे या दोन शहरातच स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. पहिला सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

हे वाचलं का?

आयपीएलच्या १५व्या हंगामात एकूण ७० सामने खेळवले जाणार असून, साखळीतील शेवटचा सामना २२ मे रोजी होणार आहे. अंतिम सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर २० सामने होणार आहेत, तर ब्रेबॉर्न स्टेडियमर १५ सामने खेळवले जाणार आहेत. त्याचबरोबर डीवाय पाटील स्टेडियमवर २० आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये १५ सामने होणार आहेत.

ग्रुप ए : मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स.

ग्रुप बी : चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज, आणि गुजरात टायटन्स.

आयपीएलच्या १५व्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक

२६ मार्च, शनिवार, रात्री ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – वानखेडे स्टेडियम

२७ मार्च, रविवार, दुपारी ३.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ब्रेबॉर्न स्टेडियम

२७ मार्च, रविवार, रात्री ७.३० वाजता : पंजाब किंग्ज रॉयल विरुद्ध चॅलेंजर्स बंगळुरू – डीवाय पाटील स्टेडियम

२८ मार्च, सोमवार, रात्री ७.३० वाजता : गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् -वानखेडे स्टेडियम

२९ मार्च, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स -एमसीए स्टेडियम, पुणे

३० मार्च, बुधवार, रात्री ७.३० वाजता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – डीवाय पाटील स्टेडियम

३१ मार्च, गुरुवार, रात्री ७.३० वाजता : लखनऊ सुपर जायंटस् विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – ब्रेबॉर्न स्टेडियम

१ एप्रिल, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज – वानखेडे स्टेडियम

२ एप्रिल, शनिवार, दुपारी ३.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – डीवाय पाटील स्टेडियम

२ एप्रिल, शनिवार, रात्री ७.३० वाजता : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – एमसीए स्टेडियम, पुणे

३ एप्रिल, रविवार, रात्री ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज – ब्रेबॉर्न स्टेडियम

४ एप्रिल, सोमवार, रात्री ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् – डीवाय पाटील स्टेडियम

५ एप्रिल, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेंजर बंगळुरू – वानखेडे स्टेडियम

६ एप्रिल, बुधवार, रात्री ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – एमसीए स्टेडियम, पुणे

७ एप्रिल, गुरुवार, रात्री ७.३० वाजता : लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील

८ एप्रिल, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स – ब्रेबॉर्न स्टेडियम

९ एप्रिल, शनिवार, दुपारी ३.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – डीवाय पाटील स्टेडियम

९ एप्रिल, शनिवार, रात्री ७.३० वाजता : रॉयल चँलेजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स – एमसीए स्टेडियम, पुणे

१० एप्रिल, रविवार, दुपारी ३.३० वाजता : कोलकाता नाईट रॉयडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स -ब्रेबॉर्न स्टेडियम

१० एप्रिल, रविवार, रात्री ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् – वानखेडे स्टेडियम

११ एप्रिल, सोमवार, रात्री ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स – डीवाय पाटील स्टेडियम

१२ एप्रिल, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरू – डीवाय पाटील स्टेडियम

१३ एप्रिल, बुधवार, रात्री ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज – एमसीए स्टेडियम, पुणे

१४ एप्रिल, गुरूवार, रात्री ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स – डीवाय पाटील स्टेडियम

१५ एप्रिल, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – ब्रेबॉर्न स्टेडियम

१६ एप्रिल, शनिवार, दुपारी ३.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – ब्रेबॉर्न स्टेडियम

१६ एप्रिल, शनिवार, रात्री ७.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चँलेंजर्स बंगळुरू – वानखेडे स्टेडियम

१७ एप्रिल, रविवार, दुपारी ३.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – डीवाय पाटील स्टेडियम

१७ एप्रिल, शनिवार, रात्री ७.३० वाजता : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – एमसीए स्टेडियम, पुणे

१८ एप्रिल, सोमवार, रात्री ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – ब्रेबॉर्न स्टेडियम

१९ एप्रिल, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध रॉयल चँलेंजर्स बंगळुरू -डीवाय पाटील स्टेडियम

२० एप्रिल, बुधवार, रात्री ७.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज – एमसीए स्टेडियम, पुणे

२१ एप्रिल, गुरुवार, रात्री ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – डीवाय पाटील स्टेडियम

२२ एप्रिल, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – एमसीए स्टेडियम, पुणे

२३ एप्रिल, शनिवार, दुपारी ३.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स – डीवाय पाटील स्टेडियम

२३ एप्रिल, शनिवार, रात्री ७.३० वाजता : रॉयल चँलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – ब्रेबॉर्न स्टेडियम

२४ एप्रिल, रविवार, रात्री ७.३० वाजता : लखनऊ सुपर जायंटस् विरुद्ध मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम

२५ एप्रिल, सोमवार, रात्री ७.३० वाजता :पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – वानखेडे स्टेडियम

२६ एप्रिल, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : रॉयल चँलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स – एमसीए स्टेडियम, पुणे

२७ एप्रिल, बुधवार, रात्री ७.३० वाजता : गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – वानखेडे स्टेडियम

२८ एप्रिल, गुरुवार, रात्री ७.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – वानखेडे स्टेडियम

२९ एप्रिल, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – एमसीए स्टेडियम, पुणे

३० एप्रिल, शनिवार, दुपारी ३.३० वाजता : गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चँलेंजर्स बंगळुरू – ब्रेबॉर्न स्टेडियम

३० एप्रिल, शनिवार, रात्री ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – डीवाय पाटील स्टेडियम

१ मे, रविवार, दुपारी ३.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – वानखेडे स्टेडियम

१ मे, रविवार, रात्री ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – एमसीए स्टेडियम, पुणे

२ मे, सोमवार, रात्री ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – वानखेडे स्टेडियम

३ मे, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज – डीवाय पाटील स्टेडियम

४ मे, बुधवार, रात्री ७.३० वाजता : रॉयल चँलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – एमसीए स्टेडियम, पुणे

५ मे, गुरुवार, रात्री ७.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – ब्रेबॉर्न स्टेडियम

६ मे, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ब्रेबॉर्न स्टेडियम

७ मे, शनिवार, दुपारी ३.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – वानखेडे स्टेडियम

७ मे, शनिवार, रात्री ७.३० वाजता : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, एमसीए स्टेडियम, पुणे

८ मे, रविवार, दुपारी ३.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चँलेंजर्स बंगळुरू – वानखेडे स्टेडियम

८ मे, रविवार, रात्री ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम

९ मे, सोमवार, रात्री ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईठ रायडर्स – डीवाय पाटील स्टेडियम

१० मे, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स – एमसीए स्टेडियम, पुणे

११ मे, बुधवार, रात्री ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम

१२ मे, गुरुवार, रात्री ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम

१३ मे, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : रॉयल चँलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज – ब्रेबॉर्न स्टेडियम

१४ मे, शनिवार, रात्री ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – एमसीए स्टेडियम, पुणे

१५ मे, रविवार, दुपारी ३.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स – वानखेडे स्टेडियम

१५ मे, रविवार, रात्री ७.३० वाजता : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – ब्रेबॉर्न स्टेडियम

१६ मे, सोमवार, रात्री ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम

१७ मे, मंगळवार, रात्री ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – वानखेडे स्टेडियम

१८ मे, बुधवार, रात्री ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – डीवाय पाटील स्टेडियम

१९ मे, गुरुवार, रात्र ७.३० वाजता : रॉयल चँलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स – वानखेडे स्टेडियम

२० मे, शुक्रवार, रात्री ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – ब्रेबॉर्न स्टेडियम

२१ मे, शनिवार, रात्री ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – वानखेडे स्टेडियम

२२ मे, रविवार, रात्री ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज वानखेडे स्टेडियम

    follow whatsapp