ADVERTISEMENT
मुंबईत WPL च्या पहिल्या सीजनसाठी सोमवारी (13 जानेवारी) लिलावाचे आयोजन करण्यात आलं.
यावेळी 87 खेळाडूंवर यशस्वी लिलाव करण्यात आला. त्यात 30 परदेशी खेळाडूंचाही समावेश होता.
टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली.
स्मृती मानधनावर टीम RCB ने 3.40 कोटी रूपयांची बोली लावली.
नंतर, आरसीबीने 2008च्या आयपीएल लिलावाची आठवण करून दिली. त्यावेळी विराट कोहलीची निवड करण्यात आली होती.
टीम RCB कडून स्मृती मानधना आणि विराट कोहली यांच्या साइनिंगमध्ये काही साम्य आहेत.
विराट कोहली आणि स्मृती मानधना या दोघांवर टीम आरसीबीकडून सर्वाधिक बोली लागली.
विराट आणि स्मृतीचा जर्सी नंबर 18 आहे, त्यामुळे यातही साम्य आहे.
ADVERTISEMENT