ADVERTISEMENT
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये इंदूर येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे
भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भरताचा कर्णधार रोहित शर्माने मॅचचा पहिला बॉल खेळला आणि त्याला जिवदान मिळाला
मिचेल स्टार्कचा बॉल रोहित शर्माच्या बॅटला लागून किपरने टीपला.
ऑस्ट्रेलियाने अपील केली मात्र पंचाने नाबाद घोषीत केलं
बॅटला लागून बॉल गेला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने DRS घेतला नाही.
मात्र, या जिवदानाचा रोहित शर्मा फारसा फायदा घेऊ शकला नाही. 12 धावा करुन तो बाद झाला.
ADVERTISEMENT