ADVERTISEMENT
महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती.
कर्णधार हरमनप्रीतला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती ढसाढसा रडू लागली.
हरमनप्रीत कौरचा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
यामध्ये माजी क्रिकेटर अंजुम चोप्रा हरमनप्रीतचे सांत्वन करताना दिसत आहे.
या सामन्यात हरमनप्रीत कौर वैयक्तिक 52 धावांवर धावबाद झाली.
हरमन रनआउट होणं हेही संघाच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण ठरले.
ADVERTISEMENT