ADVERTISEMENT
विराट कोहली हा भारतातील क्रमांक 1 चा क्रिकेटर आहे.
सध्या विराट कोहली हा आपल्या खराब फॉर्मशी झुंजत आहे.
असं असलं तरीही विराट सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटर आहे.
100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे.
Sportico च्या यादीत विराट कोहली या एकमेव क्रिकेटरचा समावेश आहे.
विराट कोहलीने एका वर्षात तब्बल 261 कोटींची कमाई केली आहे.
यामध्ये कोहलीने तब्बल 238 कोटी हे फक्त जाहिरातींमधूनच मिळवले आहेत.
विराट कोहली हा जवळजवळ 30 ब्रँडची जाहिरात करतो.
ADVERTISEMENT