ADVERTISEMENT
महिला टी20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला.
वर्ल्ड कपमध्ये तुफान फटकेबाजी बघायला मिळाली.
बघुयात वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाज
ऑफ्रिकेच्या टॅजमिन ब्रिट्सने दोन अर्धशतकांसह 6 मॅचमध्ये 186 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने दोन अर्धशतकांसह 5 सामन्यात 189 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने 6 मॅचमध्ये तीन अर्धशतकांसह 206 धावा केल्या.
इंग्लंडच्या नेट सायवरने 5 मॅचमध्ये दोन अर्धशतक झळकावत 216 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्व्हार्टने 6 मॅचमध्ये तीन अर्धशतकांसह 230 धावा केल्या.
ADVERTISEMENT