अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस आहेत या महिला क्रिकेटर्स

मुंबई तक

• 01:45 AM • 25 Nov 2021

भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना ही सर्वात सुंदर महिला क्रिकेटर्स पैकी एक आहे. स्मृतीला भारताची ‘नॅशनल क्रश’ असंही म्हणतात. २०१८ साली आयसीसीने स्मृतीला बेस्ट महिला क्रिकेटर म्हणून निवडलं होतं. स्मृतीला भारताची ‘नॅशनल क्रश’ असंही म्हणतात. २०१८ साली आयसीसीने स्मृतीला बेस्ट महिला क्रिकेटर म्हणून निवडलं होतं. पेरीने वयाच्या 16 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघासाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना ही सर्वात सुंदर महिला क्रिकेटर्स पैकी एक आहे.

स्मृतीला भारताची ‘नॅशनल क्रश’ असंही म्हणतात. २०१८ साली आयसीसीने स्मृतीला बेस्ट महिला क्रिकेटर म्हणून निवडलं होतं.

स्मृतीला भारताची ‘नॅशनल क्रश’ असंही म्हणतात. २०१८ साली आयसीसीने स्मृतीला बेस्ट महिला क्रिकेटर म्हणून निवडलं होतं.

पेरीने वयाच्या 16 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघासाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

पाकिस्तानची वेगवान गोलंदाज कायनात इम्तियाज हिची देखील बरीच चर्चा असते.

कायनात देखील कमी वयात पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये आली. किक्रेटशिवाय इतरही अनेक खेळात तिने पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.

इंग्लंडची माजी क्रिकेटर सारा टेलर ही सर्वात ग्लॅमरस क्रिकेटर समजली जाते. त्यामुळे तिचं फॅन फॉलोइंगसुद्धा जबरदस्त आहे.

तिला 2014 साली आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इ इअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.

भारतीय क्रिकेट संघातील तानिया भाटिया ही देखील ग्लॅमरस क्रिकेटरपैकी एक आहे.

तानियाने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ज्यानंतर ती टीम इंडियाची नियमित सदस्य बनली.

    follow whatsapp