Gold Rate Today: बाईईई...दिवाळीआधीच 'दिवाळं' निघणार! मुंबईसह 'या' शहरांमध्ये 24 तासातच गडगडले सोन्याचे दर
Gold Rate In India: दिवाळी सणाचा धुमधडाका सुरु होण्याआधीच सोने-चांदीचे भाव गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहेत. दिवाळी आणि धनतेरासच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आजचे सोन्याचे भाव वाचून डोकंच धराल
दिवाळीआधीच सोने-चांदीचे भाव भिडले गगनाला
24 आणि 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
Gold Rate In India: दिवाळी सणाचा धुमधडाका सुरु होण्याआधीच सोने-चांदीचे भाव गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहेत. दिवाळी आणि धनतेरासच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज रविवारी 27 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 710 रुपयांनी वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या किमतीत 200 रुपयांनी वाढ झालीय.
ADVERTISEMENT
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. देशतील जवळपास सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजारांच्या पुढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजारांच्या पुढे गेली आहे. आज चांदिच्या दरात वाढ झाली आहे. चांदी एक लाख रुपये किलो आहे. देशातील मोठ्या शहरात 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत आज 80,404 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,760 रुपये झाली आहे.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80290 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,600 रुपये झाली आहे.
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80290 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,600 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
चेन्नई
चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80290 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,600 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' लोकांच्या आर्थिक उत्पन्नात होईल भरमसाठ वाढ! सर्व 12 राशींचं भविष्य वाचा एका क्लिकवर
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80340 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,650 रुपये झाली आहे.
लखनऊ
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79740 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,110 रुपये झाली आहे.
जयपूर
जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79740 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,110 रुपये झाली आहे.
पटना
पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,010 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> Sachin Sawant Congress : उमेदवारी मिळाली, हा पण मतदारसंघ नको... काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या पोस्टची चर्चा
हैदराबाद
हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79590 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72960 रुपये झाली आहे.
गुरुग्राम
गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79740 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73110 रुपये झाली आहे.
बंगळुरु
बंगळुरुत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79590 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72960 रुपये झाली आहे.
नोएडा
24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79740 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73110 रुपये झाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT