9th April 2025 Gold Rate : ट्रम्प टॅरिफनंतर सोन्याच्या किंमती भिडल्या गगनाला! आजचे दर वाचून घामच फुटेल
Today Gold Rate : अमेरिका-चीन ट्रेड वॉर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी 104 टक्के टॅरिफची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : अमेरिका-चीन ट्रेड वॉर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी 104 टक्के टॅरिफची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 9 एप्रिलला सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ झाल्याचं समोर आलं आहे. भारतात MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88396 रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या भावात 710 रुपयांनी वाढ झाली आहे. आज भारतात सोन्याच्या मोठी वाढ झाली आहे. परंतु, सोन्याचे दर वाढले असतानाच भविष्यात हे भाव घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार महाराष्ट्रातील मोठ्या शहारांत सोन्याचे दर काय?
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90440 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82900 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90440 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82900 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90470 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82930 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> खेळणं देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं, अत्याचार करुन चिमुकलीला संपवलं, मैत्रीणीने सगळं सांगितलं
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90440 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82900 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90440 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82900 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90440 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82900 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> धनंजय मुंडेंच्या अडचणी संपेनात, कोर्टाचा दणका, करूणा मुंडेंना...
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90440 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82900 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90440 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82900 रुपये झाले आहेत.