Lok Sabha Election 2024 Maharashtra Result: महाराष्ट्रातील संपूर्ण 48 मतदारसंघांचा निकाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा निकाल
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा निकाल
social share
google news

Maharashtra Loksabha Election 2024 Result (लोकसभा निवडणूक 2024 निकाल): मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) निकाल आज (4 जून) जाहीर होत आहे. ज्यामध्ये अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्रातील निकालाकडे लागून राहिलं आहे. महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणं आणि झालेली उलथापालथ यामुळे अवघ्या देशात महाराष्ट्रातील निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (lok sabha election 2024 All 48 constituencies of maharashtra information election results and all live updates)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण 48 मतदारसंघ (48 constituency) आहेत. या सर्व मतदारसंघांचे नेमके निकाल आणि प्रत्येक क्षणाचे अपडेट्स हे आता आपल्याला इथे पाहता येतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुमचा खासदार कोण?, निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

उत्तर मुंबई 

उत्तर-मध्य मुंबई

ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व)

उत्तर-पश्चिम मुंबई

दक्षिण मुंबई

दक्षिण-मध्य मुंबई  

ठाणे  

भिवंडी 

कल्याण

पालघर

पुणे

बारामती 

हातकणंगले

कोल्हापूर

माढा

मावळ

सांगली

सातारा

शिरूर

सोलापूर

परभणी

धाराशिव (उस्मानाबाद)

नांदेड

लातूर

जालना

हिंगोली

बीड

छ. संभाजीनगर (औरंगाबाद)

अमरावती

अकोला

भंडारा-गोंदिया

बुलढाणा

चंद्रपूर

गडचिरोली-चिमूर

नागपूर

वर्धा

यवतमाळ-वाशिम

रामटेक

शिर्डी

अहमदनगर

रावेर

नाशिक

नंदूरबार

जळगाव

धुळे

दिंडोरी

रायगड

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

 

महाराष्ट्रातील लोकसभेचे 48 मतदारसंघ: आपल्या मतदारसंघातील माहिती पाहण्यासाठी क्लिक करा

1. उत्तर मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

उत्तर मुंबई लोकसभा निकाल

2. उत्तर-मध्य मुंबई – मतदारसंघाची माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल

3. ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व) – मतदारसंघाची माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

ईशान्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल

4. उत्तर-पश्चिम मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूक निकाल

ADVERTISEMENT

5. दक्षिण मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक निकाल

6. दक्षिण-मध्य मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल

7. ठाणे – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल

8. भिवंडी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल

9.  कल्याण – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

कल्याण लोकसभा निवडणूक निकाल

10. पालघर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

पालघर लोकसभा निवडणूक निकाल

11. पुणे – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

पुणे लोकसभा निवडणूक निकाल

12. बारामती – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

बारामती लोकसभा निवडणूक निकाल

13. हातकणंगले – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

हातकणंगले लोकसभा निवडणूक निकाल

14. कोल्हापूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल

15. माढा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

माढा लोकसभा निवडणूक निकाल

16. मावळ – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

मावळ लोकसभा निवडणूक निकाल

17. सांगली – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

सांगली लोकसभा निवडणूक निकाल

18. सातारा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

सातारा लोकसभा निवडणूक निकाल

19. शिरूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

शिरूर लोकसभा निवडणूक निकाल

20. सोलापूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल

21. परभणी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

परभणी लोकसभा निवडणूक निकाल

22. धाराशिव (उस्मानाबाद) – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

उस्मानाबाद लोकसभा निवडणूक निकाल

23. नांदेड – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

नांदेड लोकसभा निवडणूक निकाल

24. लातूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

लातूर लोकसभा निवडणूक निकाल

 25. जालना – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

जालना लोकसभा निवडणूक निकाल

26. हिंगोली – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

हिंगोली लोकसभा निवडणूक निकाल

27. बीड – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

बीड लोकसभा निवडणूक निकाल

28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद) – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल

29. अमरावती – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

अमरावती लोकसभा निवडणूक निकाल

30. अकोला – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

अकोला लोकसभा निवडणूक निकाल

31. भंडारा-गोंदिया – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक निकाल

32. बुलढाणा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

बुलढाणा लोकसभा निवडणूक निकाल

33. चंद्रपूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

चंद्रपूर लोकसभा निवडणूक निकाल

34. गडचिरोली-चिमूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक निकाल

35. नागपूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

नागपूर लोकसभा निवडणूक निकाल

36. वर्धा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

वर्धा लोकसभा निवडणूक निकाल

37. यवतमाळ-वाशिम – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल

38. रामटेक – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

रामटेक लोकसभा निवडणूक निकाल

39. शिर्डी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल

40. अहमदनगर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल

41. रावेर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

रावेर लोकसभा निवडणूक निकाल

42. नाशिक – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल

43. नंदूरबार – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

नंदूरबार लोकसभा निवडणूक निकाल

44. जळगाव – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

जळगाव लोकसभा निवडणूक निकाल

45. धुळे – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

धुळे लोकसभा निवडणूक निकाल

46. दिंडोरी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल

47. रायगड – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

रायगड लोकसभा निवडणूक निकाल

48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकाल

 

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live | लोकसभा निकाल | NDA Vs INDIA | महायुती Vs मविआ


 

लोकसभा 2019 निवडणूक: महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवार

1. उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी (भाजप)
2. उत्तर-मध्य मुंबई – पूनम महाजन (भाजप)
3. ईशान्य मुंबई–(उत्तर-पूर्व) – मनोज कोटक (भाजप)
4. उत्तर-पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर (शिवसेना)
5. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना)
6. दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना)
7. ठाणे – राजन विचारे (शिवसेना)
8. भिवंडी – कपिल पाटील (भाजप)
9. कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)
10. पालघर – राजेंद्र गावित (शिवसेना)
11. पुणे – गिरीश बापट (पुणे)
12. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
13. हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)
14. कोल्हापूर – संजय मंडलिक (शिवसेना)
15. माढा – रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)
16. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
17. सांगली – संजयकाका पाटील (भाजप)
18. सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) – पोटनिवडणूक: श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
19. शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस)
20. सोलापूर – जयसिद्धेश्वर महास्वामीजी (भाजप)
21. परभणी – संजय (बंडू) जाधव (शिवसेना)
22. धाराशिव (उस्मानाबाद) – ओमप्रकाश निंबाळकर (शिवसेना)
23. नांदेड – प्रतापराव चिखलीकर (भाजप)
24. लातूर – सुधाकर श्रांगरे (भाजप)
25. जालना – रावसाहेब दानवे (भाजप)
26. हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना)
27. बीड – प्रीतम मुंडे (भाजप)
28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद) – इम्तियाज जलील (एमआयएम)
29. अमरावती – नवनीत राणा (अपक्ष)
30. अकोला – संजय धोत्रे (भाजप)
31. भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे (भाजप)
32. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना)
33. चंद्रपूर – बाळू धानोरकर (काँग्रेस)
34. गडचिरोली-चिमूर – अशोक नेते (भाजप)
35. नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
36. वर्धा – रामदास तडस (भाजप)
37. यवतमाळ-वाशिम – भावना गवळी (शिवसेना)
38. रामटेक – कृपाल तुमाने (शिवसेना)
39. शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिवसेना)
40. अहमदनगर – सुजय विखे (भाजप)
41. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
42. नाशिक – हेमंत गोडसे (शिवसेना)
43. नंदूरबार – हिना गावित (भाजप)
44. जळगाव – उन्मेष पाटील (भाजप)
45. धुळे – सुभाष भामरे (भाजप)
46. दिंडोरी – भारती पवार (भाजप)
47. रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत (शिवसेना)

महाराष्ट्रातील विभागानुसार लोकसभेचे मतदारसंघ…

मुंबई आणि MMRDA रिजन

कोकण

पश्चिम महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

मराठवाडा

विदर्भ

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT