PM Modi new cabinet minister list 2024 : असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळ संपूर्ण यादी
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ

point

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार कॅबिनेट मंत्री

point

महाराष्ट्रातून किती जणांना कॅबिनेट मंत्रीपद

PM Modi new cabinet minister Full list 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आले आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजपसह एनडीएतील घटक पक्षांतील नेत्यांनी कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. मोदींचे मंत्रिमंडळ कसे असणार आहे? कोण कॅबिनेट मंत्री असणार आहे? कोण राज्यमंत्री असणार आहे? (PM Narendra Modi New Cabinet Minister Full List 2024)

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार देशात अस्तित्वात आले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून, त्यांचे मंत्रिमंडळही निश्चित झाले आहेत. पाहा संपूर्ण यादी... 

कॅबिनेट मंत्री

1) राजनाथ सिंह
2) अमित शाह
3) नितीन गडकरी
4) जगत प्रकाश नड्डा
5) शिवराज सिंह चौहान
6) निर्मला सीतारमन
7) एस. जयशंकर
8) मनोहरलाल खट्टर
9) एच.डी. कुमारस्वामी
10) पीयूष गोयल
11) धर्मेंद्र प्रधान
12) जीतनराम मांझी
13) राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह
14) सर्बानंद सोनोवाल
15) विरेंद्र कुमार

हे वाचलं का?

हेही वाचा >> भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'कॅबिनेट मंत्रिपद' का दिलं नाही?

16) केजराप्पू रायमोहन नायडू
17) प्रल्हाद जोशी
18) ज्युएलो राम
19) गिरीराज सिंह
20) अश्विनी वैष्णव
21) ज्योतिरादित्य शिंदे
22) भूपेंद्र यादव
23) गजेंद्र सिंह शेखावत
24) अन्नपूर्णा देवी
25) किरण रिजूजू
26) हरदीप सिंग पुरी
27) मनसुख मांडविया
28) जी किशन रेड्डी
29) चिराग पासवान
30) सी.आर. पाटील

हेही वाचा >> 'तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ...', पंकजा मुडेंची भावनिक साद

राज्यमंत्री- स्वतंत्र प्रभार

31) राव इंद्रजित सिंह 
32) डॉ. जितेंद्र सिंह
33) अर्जून राम मेघवाल
34) प्रतापराव जाधव
35) जयंत चौधरी

ADVERTISEMENT

राज्यमंत्री 

36) जितीन प्रसाद
37) श्रीपाद नाईक
38) पकंज चौधरी
39) श्रीकृष्ण पाल
40) रामदास आठवले
41) रामनाथ ठाकूर
42) नित्यानंद राय
43) अनुप्रिया पटेल
44) व्ही. सोमण्णा
45) चंद्रशेखर प्रेमासानी
46) एसपी सिंह बघेल
47) शोभा करंलाजे
48) कीर्तिवर्धन सिंह
49) बीएल वर्मा
50) शांतनू ठाकूर
51) सुरेश गोपी
52) एल मुरुगन
53) अजय टम्टा
54) बंडी संजय कुमार
55) कमलेश पासवान
56) भागीरथ चौधरी 
57) सतीशचंद्र दुबे
58) संजय शेठ
59) रवनीत सिंग
60) दुर्गादास ऊईके
61) रक्षा खडसे
62) सुखांता मजुमदार
63) सावित्री ठाकूर
64) तोखन साहू
65) राज भूषण चौधरी
66) भूपती राजू श्रीनिवास वर्मा
67) हर्ष मल्होत्रा
68) निमुबेन बामनिया
69) मुरलीधर मोहोळ 
70) जॉर्ज कुरिअन
71) पवित्र मार्गरिटा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT